Third Trimester- Pregnancy and Breastfeeding Videos : Breastfeeding latching: Marathi

Related Videos (Marathi)

User Visit : 234

१. स्तनावर बाळाची घट्ट पकड करण्यासाठी योग्य पद्धती.

- बाळाची घट्ट पकड करण्यासाठी एका नंतर एक प्रक्रिया.

- बाळाने स्तनावर योग्यरित्या पकड केली आहे का हे तपासण्यासाठी पद्धती.

- बाळ निप्पल मधून स्तनपान करत आहे का हे तपासण्यासाठी पद्धती.

- स्तनपानासाठी पहिले दूध आणि मागील दूध.

- दुसऱ्या स्तनातून स्तनपान करणे.

- बाळाने ढेकर देण्याची योग्य स्थिती.

२. स्तनपान करण्याची वारंवारता.

- २४ तासांमध्ये आवश्यक असलेल्या स्तनपान सत्राची संख्या.

- दिवस आणि रात्री स्तनपान करण्याचे सत्र.

-बाळाच्या बुखेची लक्षणे.

- बाळाच्या वाढीच्या कालावधीमध्ये आहार देणे.

Related Videos (Marathi)